Cyclone Jawad:\'जवाद\'चक्रीवादळा संदर्भात पंतप्रधान मोदींची आढावा बैठक , किनारी भागांना सतर्क राहण्याचा इशारा

2021-12-03 84

हवामान खात्याने \'जवाद\' चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. अशातच आता \'जोवाड\' चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे.